ताज्या घडामोडी :
Home » » निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८ | मंगळवार, ऑगस्ट २८, २०१८

निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा


भाऊ बहीणीचे अतूट नाते व्यक्त करणारा रक्षाबंधन हा कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा निमगाव मढ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        याप्रसंगी मुलांनी राखीच्या आकाराचे सुंदर चित्र बनविले.शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सविता शिरसाठ व श्रीमती मीना पवार यांनी रक्षाबंधनचे महत्व विद्यार्थीना सांगीतले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथभाऊ लभडे, शाळेचे मुख्याध्यापक उखाराम भोये,शिक्षक रावसाहेब गुंजाळ,दशरथ शेळके,श्रीमती ज्योती नेर्लेकर,विठ्ठल मोरे व ग्रामस्थ संतोष क्षिरसागर,उषाताई पवार उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity