ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात ७२ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात ७२ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात  ७२ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा 


अंदरसूल येथील  मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात ७२ वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून येवला नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष  मुख्याधिकारी व येवला शहरातील अतिक्रमणाच्या कदँनकाळ सौ संगिता नांदुरकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच येवला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री प्रदीपजी सोनवणे,  उपस्थित होते. या सोहळ्याचे एक विशेष म्हणजे ध्वजारोहण सुरु असताना आकाशामध्ये देखील इंद्रधनुष्य आले त्यानेही आज स्वतंत्र दिन साजरा करत विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पाडली. या वेळी विविध प्रकारची देशभक्ती पर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले तर, काहींनी आपल्या मनोगतातून देशभक्ती व देशाबाद्द्लचा असणारा अभिमान दाखविला. तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने झांज, लेझीम, त्याच बरोबर स्केटिंग चे हि प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी अंदरसूलच्या सरपंच विनिताताई सोनवणे, वैशालीताई जानराव,  संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे सर , सरचिटणीस श्री सुभाषराव सोनवणे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे संचालक विलास गाडे, बाबुलाल जाधव, मकरंद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, अमोल सोनवणे, सुरेश बागल, साहेबराव ढोले, रामनाथ एंडाईत, कचरू गवळी, भागीनाथ थोरात, कारभारी ढोले, साहेबराव आहेर, चिंतामणी भालेराव,  जनादँन  जानराव, संतोष घोडेराव सागर पाठक शब्बीर इनामदार मच्छिंद्र जाधव गणेश कासार पंकज काळे    राजुआप्पा सुराडे जिवन सोनवणे उज्वल जाधव  प्राचार्य सचिन सोनवणे, प्रिन्सिपाल अल्ताफ खान, जयश्री  परदेशी, आरती जगधने, बोढरे संदीप, गायकवाड सत्यजित, गणेश सोनवणे, प्राध्यापक सागर गाडेकर शिवप्रसाद शिरसाठ, प्रा कुलधर अनिल, प्रा सपकाळ सुनील, पाटील सुनिता, प्रा गायकवाड कविता, प्रा वालतुरे शालिनी,प्रा सोनवणे संतोष, वाणी जनार्धन, अर्चना शिनगर, पूजा जगताप, प्रज्ञा आहेर, सुवर्णा कडलग, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ अंदरसूल, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity