ताज्या घडामोडी :
Home » » वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८ | शनिवार, सप्टेंबर ०८, २०१८

येवला :
तालुक्यात देवरगाव येथे वीज चोरी पकडली म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला मारहाण करण्यात आली. यावेळी चोरी केलेल्यांनी कार्यकारी अभियंत्‍यांच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये मारहाण झालेल्या कार्यकारी अभियंत्यांचे नाव सुरेश जाधव असे आहे. यावेळी महिला कर्मचार्‍यांनाही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.  
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity