ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मावळा गृप साताळीचे गणपती विसर्जन

मावळा गृप साताळीचे गणपती विसर्जन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

मावळा गृप साताळीचे गणपती विसर्जन मिरवणुक प्रसंगी येवला पंचायत समितीचे उपसभापती सन्मा रूपचंदजी भागवत,येवला शहर शिवसेना प्रमुख राजाभाऊ लोणारी साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी महाआरती केली व त्यांचे हस्ते सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी मावळा गृपला मोफत ८५ टि शर्ट दिले त्याचे वितरण केले यावेळी मावळा गृप कडुन सर्वांचा शाल नारळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी कृष्णा कोकाटे,संजय काळे,सुभाष कोकाटे, गोकुळ आहेर,सतिष कोकाटे,पवन सोनवणे,जितेंद्र बच्छाव,निलेश सोनवणे,बबलु कोकाटे,अमोल राजगुरू,विकास सोनवणे,अक्षय जगताप,विक्रांत आहेर,ज्ञानेश्वर आहेर व गृपचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत होते
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity