ताज्या घडामोडी :
Home » » न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळवलेले घवघवीत यश

न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळवलेले घवघवीत यश

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर २६, २०१८



न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळवलेले घवघवीत यश

येवला : प्रतिनिधी

शहरातील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडी  या विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी क्रीडा संकुलात पार पडलेल्या  मैदानी स्पर्धांमध्ये घघवीत यश मिळविले आहे.
 दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी दोन दिवस  मैदानी स्पर्धांचे आयोजसन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धांमध्ये नोंदविला होता. 
 यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे-
------- वयोगट १४ वर्षे आतील मुली------
   कोमल खोकले- (१०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक ) , 
वृषाली जेजुरकर- ( २०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक , लांब उडी- प्रथम क्रमांक , गोळा फेक द्वितीय क्रमांक ),
 प्रांजल वल्टे- ( ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक )
 विद्या सोनवणे-( ८० मीटर हर्डल्स-  प्रथम क्रमांक .),
 ४×१०० मीटर दिले - प्रथम क्रमांक -नांवे ( कु. कोमल खोकले, वृषाली जेजूरकर, प्रांजल वल्टे, विद्या सोनवणे, वृषाली गायकवाड.)
------ १७ वर्षे आतील मुली------
 अपेक्षा शिंदे-( १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक , लांब उडी- प्रथम क्रमांक.),
 साक्षी आदमने - उंच उडी, प्रथम क्रमांक , १०० मीटर हर्डल्स- प्रथम क्रमांक.)
 आरती गुंजाळ- थाळी फेक- तृतीय क्रमांक.),
 ४× १०० मीटर रिले- प्रथम क्रमांक , अपेक्षा शिंदे, साक्षी आदमने, आरती गुंजाळ, गायत्री आदमने, माधुरी राजुने )
--------14  वर्षे वयोगट मुले ------
 शैलेश राजूळे- ( १०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक, ४०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक )
 शंतनू खोकले - ( २०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक.)
 ४×१०० मीटर रिले.- (तृतीय क्रमांक.)
------- १७ वर्षे आतील मुले-------
 सोमनाथ मोरे- ( १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक, ८०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक.),
 संतोष जाधव - ( गोळा फेक- द्वितीय क्रमांक , लांब उडी - प्रथम क्रमांक ,२०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक.),
अमोल राजुळेे - ( भाला फेक - द्वितीय क्रमांक , थाळी फेक - तृतीय क्रमांक.)
  राहुल देवडे :- ( १०० मीटर हर्डल्स- प्रथम क्रमांक  ),
वैभव शेलार : - (३००० मीटर धावणे- तृतीय क्रमांक.),
 विशाल सोनवणे  : - ( ५ किलो मीटर चालणे - प्रथम क्रमांक.),   ४× १०० मीटर रिले  - प्रथम क्रमांक  .
सोमनाथ मोरे , संतोष जाधव , अमोल राजुळे , राहुल देवडे , वैभव शेलार )
   यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडूंची जिल्हा स्तरावर आता तालुक्याचे प्रतिनिधित्व करनार आहेत
   विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक  डी एम .गिरासे, पी. के.पगारे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन  लाभले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख ,उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल , चिटणीस सुशीचंद्र गुजराथी, कोषाध्यक्ष रवी काळे यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो - उंदिरवाडी येथील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षक व मुख्याद्यापक 

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity