ताज्या घडामोडी :

.

.
Home » » राजापुर गटाच्या विकासासाठी दाराडे कुटुंब कटिंबध -- कुणाल दराडे : ममदापुर पन्हाळसाठे रस्ता डांबरिकरणाचे भूमिपूजन

राजापुर गटाच्या विकासासाठी दाराडे कुटुंब कटिंबध -- कुणाल दराडे : ममदापुर पन्हाळसाठे रस्ता डांबरिकरणाचे भूमिपूजन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८ | मंगळवार, ऑक्टोबर ०२, २०१८

 
राजापुर गटाच्या विकासासाठी  दाराडे कुटुंब  कटिंब्ध  
कुणाल दराडे :  ममदापुर पन्हाळसाठे रस्ता डांबरिकरणाचे भूमिपूजन  
येवला - प्रतिनिधी
समाजकारनाला आमचे पहिले प्राधान्य असून आता स्थानिक स्वराज्य संस्था,शिक्षक मतदारसंघातील आमदार घरात आहे.शिवाय जिल्हा परिषदेचे सदस्यपदही असल्याने या भागातील विकासकामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राजापुर गटाच्या विकासासाठी "दराडे कुटुंब  कटिंबध  आहेत,असे प्रतिपादन ममदापुर पन्हाळसाठे रस्ता डांबरिकरणाच्या ५० लक्ष कामाच्या भुमिपुजन कार्यक्रम प्रसंगी  शिवसेना युवा नेते कुणाल दराडे यांनी केले.
ममदापुर  येथे   ममदापुर पन्हळसाठे ते रा.मा डांबरिकरण करणे या तिन टप्यातील ५० लक्ष कामाच्या भुमिपुजन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प सदस्या सुरेखाताई दराडे या होत्या तर प्रमुख पाहूणे शिवसेना जिल्हा समन्वयक युवा नेते कुणाल दराडे होते.या प्रसंगी दराडे कुटुंबात दोन आमदार ,एक जिल्हा परिषद सदस्य ,एक नगरसेवक अशी पद असतानाच नेहमीच प्रत्येक दराडे कुटुंबातील निवडणूकी वेळी राजापुर गटातील जनता बरोबरच राहिल्याने या गटाच्या कानाकोपयातील घटाका प्रयत्न विकास पोहचवणे हे आमचे ध्येय आहेत.राजापुर गटाचा विकास करणे हा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत,जेथे शक्य तेथे विकास नक्कीच होणार असल्याचे युवा नेते कुणाल दाराडे यांनी सांगितले माञ हे बोलत असताना थोडा खेद वाटत आहे.कि किती प्रामाणिक प्रयत्न करत असताना प्रशासनाकडे अपुऱ्या  कर्मचारी व निधी नसल्याने अनेक कामे हे होत नसल्याने आमच्या पदरी निराशा येते पण आम्ही मागे हटणार नाही.या राजापुर गटा बरोबरच तालुक्यातील वीज,रस्ते,पाणी यासह अनेक मुलभुत व जनसुविधा केल्या शिवाय शांत बसणार नाही.आगामी काळात तालुक्यात भरघोस कामे होणार आहे.तुम्ही आम्हाला साथ देत राहा ,आम्ही तुम्हाला तालुक्यात विकासात्मक कामे उभी करुन देत राहुन असे नवनिर्वाचित शिवसेना जिल्ह समन्वयक कुणाल दराडे हे भुमिपुजन कार्यक्रम  प्रसंंगी बोलत होते.या प्रसंगी ममदापुरच्या विविध समस्या बरोबरच मेळाच्या बंधार्याची गरज कशी आहे त्या कामाचा  प्रवास कुठपर्यन्त आहेत.याबाबत मा.सरपंच दत्तु वैद्य सर यांनी मनोगत व्यक्त करताना बोलून दाखवले यावेळी भाऊसाहेब गरुड,प्रकाश वनसे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पंचायत समिती सदस्या लक्ष्मीबाई गरुड,  सरपंच गंगुबाई ठाकरे ,उपसरपंच  मोहन बैरागी ,येवला प.स चे अभियंता विजय पाटील, दत्तु वैद्य सर ग्रामपंचायत सदस्य दत्तु वाघ ,छावा संघटनेचे अध्यक्ष देविदास गुडघे पाटील,प्रकाश वनसे,बारकु पाटील,  बाळासाहेब दाणे ,प्रकाश गुडघे,प्रमोद बोडखे,योगेश गंडाळ,किसन सोनवणे,वैभव गंडाळ यांच्यासह ग्रामपंचाय सदस्य ,ग्रामस्थं व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी सुञसंचालन व आभार ग्रामसेवक गायके यांनी मानले.

 
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity